ଅର୍ଥ : अनुभव नसलेला.
ଉଦାହରଣ :
तो ह्या बाबतीत अजून अननुभवी आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : नुकताच एखादे काम करायला शिकलेला.
ଉଦାହରଣ :
हे काम कुणाही नवशिक्या कारागिराकडून करून घेता येईल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादे नवीन काम शिकत असलेला.
ଉଦାହରଣ :
गणूने सुरुवातीला शिकाऊ कामगार म्हणून नोकरी केली.
ସମକକ୍ଷ : शिकाऊ
ଅର୍ଥ : आधी अस्तित्वात नसलेला.
ଉଦାହରଣ :
आपल्याला काही नवे काम केले पाहिजे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Being or producing something like nothing done or experienced or created before.
Stylistically innovative works.