ଅର୍ଥ : मनुष्यप्राण्यांतील नर.
ଉଦାହରଣ :
पुरुष बायकांपेक्षा कठोर स्वभावाचे असतात
ସମକକ୍ଷ : पुरुष
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An adult person who is male (as opposed to a woman).
There were two women and six men on the bus.ଅର୍ଥ : पुरुष जातीचा.
ଉଦାହରଣ :
हत्ती हा एक नर चतुष्पाद प्राणी आहे.
ଅର୍ଥ : गय नामक राक्षसाचा एक पुत्र.
ଉଦାହରଣ :
नर ह्याचे वर्णन पुराणांत मिळते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :