ଅର୍ଥ : फुटकळ संख्यागण्य वस्तू मोजताना वापरला जाणारा शब्द.
ଉଦାହରଣ :
दोन नग साबणाच्या वड्या आण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Any division of quantity accepted as a standard of measurement or exchange.
The dollar is the United States unit of currency.ଅର୍ଥ : अंगठीत बसवलेला खडा.
ଉଦାହରଣ :
त्याच्या अंगठीतला नग निखळला
ଅର୍ଥ : आपली जात, वर्ग इत्यादीमध्ये इतरांपेक्षा खूप चांगला किंवा वरचढ आहे तो.
ଉଦାହରଣ :
ताजमहलला इस्लामी कलेचे रत्न मानले गेले आहे.
रमेश म्हणजे चित्रकलेतील एक रत्नच आहे.
ସମକକ୍ଷ : रत्न
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :