ଅର୍ଥ : हात इत्यादीने एखाद्यावर आघात करणे.
ଉଦାହରଣ :
खरे वदवून घेण्यासाठी पोलिसांनी चोराला पिटले.
ସମକକ୍ଷ : चोप देणे, चोपणे, झोडणे, झोडपणे, ठोकणे, पिटणे, बडवणे, बदडणे, मारणे, हाणणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी पर किसी वस्तु आदि से आघात करना।
सिपाही चोर को लाठी से मार रहा है।ଅର୍ଥ : मोठा लाकडी हातोडा.
ଉଦାହରଣ :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
ଉଦାହରଣ :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
ସମକକ୍ଷ : धोका
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :