ଅର୍ଥ : मोठा लाकडी हातोडा.
ଉଦାହରଣ :
त्याने मोगरीने चोराला धोपटले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कपडे धोपटून धुण्यासाठी वापरण्यात येणारे बॅटसारखे लाकडी साधन.
ଉଦାହରଣ :
ताई धोपटण्याने कपडे धोपटत आहे.
ସମକକ୍ଷ : धोपटणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :