ଅର୍ଥ : गाडीच्या दोन्ही चाकांतून बसविलेला जाड लोखंडी दांडा.
ଉଦାହରଣ :
बैलगाडीचे चाक आसातून निखळले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A shaft on which a wheel rotates.
axleଅର୍ଥ : कोणत्याही जळण्यातून वातावरणात पसरणारा काळापांढरा वा राखाडी पदार्थ.
ଉଦାହରଣ :
स्वयंपाकघरातून अचानक धूर येऊ लागल्यामुळे आम्ही त्या दिशेने धावलो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :