ଅର୍ଥ : कठोर वागणूक,अत्याचार,आपत्ती इत्यादीपासून लोकांच्या मनात निर्माण झालेली भीती.
ଉଦାହରଣ :
अतिरेक्याविषयीचा धाक काश्मीरखोर्यात सर्वत्र आढळतो
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : संकट येईल वा वाईट घडेल या विचाराने मनात उत्पन्न होणारा भाव.
ଉଦାହରଣ :
जातीय दंगलींविषयी लोकांच्या मनात आजही भीती आहे.
बाई कुणाची भीड बाळगणार्या नव्हत्या.
ସମକକ୍ଷ : जरब, धाक, भय, भीड, भीडमुर्वत, भीती, भेव, मुर्वत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An emotion experienced in anticipation of some specific pain or danger (usually accompanied by a desire to flee or fight).
fear, fearfulness, frightଅର୍ଥ : मनावर झालेला आघात.
ଉଦାହରଣ :
एकुलत्या मुलाच्या आजारपणाचा त्याने धसका घेतला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :