ଅର୍ଥ : जाण्याची, वाढण्याची मर्यादा.
ଉଦାହରଣ :
त्याची धाव बाता मारण्यापुरतीच आहे.
ସମକକ୍ଷ : मजल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एका त्रिफळ्यापासून दुसर्या त्रिफळ्यापर्यंत पळाले असता किंवा चेंडू सीमे बाहेर टोलवले असता क्रिकेटच्या खेळात फलंदाजाला मिळणारा गुण.
ଉଦାହରଣ :
संघाचा एकशे पन्नास धावा झाल्या.
ଅର୍ଥ : चालण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पाय दुखत असल्यामुळे त्याची चाल मंदावली.
तो तेज गतीने कुठेतरी जात होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :