ଅର୍ଥ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
ସମକକ୍ଷ : धार
ଅର୍ଥ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
ଉଦାହରଣ :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :