ଅର୍ଥ : हत्याराची तीक्ष्ण कड.
ଉଦାହରଣ :
ह्या सुरीची धार गेली आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पाणी इत्यादी पातळ पदार्थ वरून पडत असताना दिसणारा दोरीसारखा आकार.
ଉଦାହରଣ :
बोट कापले असता ते पाण्याच्या धारेखाली धरावे.
ଅର୍ଥ : गायी, म्हशी इत्यादींचे दूध काढण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
संध्याकाळी धार काढायला गवळी येतो.
ସମକକ୍ଷ : धारा
ଅର୍ଥ : मध्य प्रदेशातील एक जिल्हा.
ଉଦାହରଣ :
धार जिल्ह्यात माझे आजोळ आहे.
ସମକକ୍ଷ : धार जिल्हा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryଅର୍ଥ : वाहणारे अथवा प्रवाहित द्रव.
ଉଦାହରଣ :
नदीच्या प्रवाहाला अडवून बांध बनवितात.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :