ଅର୍ଥ : *एखादे काम अंगिकारणे वा उद्योगादि नियमाने करू लागणे.
ଉଦାହରଣ :
त्याने नोकरी धरली.
ଅର୍ଥ : जमिनीत बियाणे रुजण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
यंदा बियाणांचे रुजणे चांगले झाले आहे.
ସମକକ୍ଷ : रुजणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट हातात येईल वा धरली वा पकडली जाईल असे करण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
त्याचे चेंडू पकडणे थक्क करणारे होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट साध्य करून घेण्यासाठी, मागणी मान्य होण्यासाठी किंवा अनुचित काम थांबविण्यासाठी एखाद्याच्या दारात अडून बसण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
पोलीस चौकीत झालेल्या मृत्यूच्या चौकशीसाठी लोकांनी पोलीस चौकीवर धरणे दिले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी से अपनी कोई माँग पूरी कराने या उसे कोई अनुचित काम करने से रोकने के लिए उसके पास या द्वार पर अड़कर बैठने की क्रिया।
धरना का आयोजन राष्ट्रव्यापी भ्रष्टाचार के विरोध में किया गया था।A strike in which workers refuse to leave the workplace until a settlement is reached.
sit-down, sit-down strike