ଅର୍ଥ : एका वस्तूचा दुसर्या वस्तूवर झालेला आघात.
ଉଦାହରଣ :
मोटारीची धडक बसून सायकलस्वार जखमी झाला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखादी गोष्ट दुसरीवर किंवा दोन गोष्टी एकमेकांवर आदळण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
बस आणि ट्रकच्या टक्करमध्ये दहा लोक घायाळ झाली
ସମକକ୍ଷ : टक्कर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
An accident resulting from violent impact of a moving object.
Three passengers were killed in the collision.