ଅର୍ଥ : कापूस, झाडांच्या साली किंवा तंतू इत्यादींपासून वळलेली बांधावयाची वस्तू.
ଉଦାହରଣ :
गावकर्यांनी चोराला दोरीने बांधले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बांधण्याचे साधन.
ଉଦାହରଣ :
त्याने पिशवी दोरीने आवळली.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A long thin piece of cloth or paper as used for binding or fastening.
He used a piece of tape for a belt.