ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : एक अधिक एक मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ : त्याने दोनाचा पाढा फळ्यावर लिहिला.
ଅର୍ଥ : कोणत्याही इंग्रजी महिन्यात येणारी दुसरी तारीख.
ଉଦାହରଣ : आमची शाळा ह्या महिन्याच्या दोन तारखेला उघडणार आहे.
ସମକକ୍ଷ : दोन तारीख, २ तारीख
ଅର୍ଥ : एक अधिक एक.
ଉଦାହରଣ : काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ