ଅର୍ଥ : आकाराने चिमणीपेक्षा थोडा मोठा, बसकट गडद तांबूस तपकिरी जाड चोच असलेला, चकचकीत तांबूस शेपटीचा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
देशी गोरली चंडोलच्या शेपटीचे टोक काळे असते.
ସମକକ୍ଷ : आंबुळण्या, तांबुल्या, देशी तुती चंडोल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :