ଅର୍ଥ : संपत्ती इत्यादीकांचे दान केले असता ते चालावे म्हणून दाखल्यासाठी करून दिलेले पत्र.
ଉଦାହରଣ :
मी अनाथाश्रमाच्या नावे दानपत्र लिहीले
ସମକକ୍ଷ : दानपत्र
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A legal document signed and sealed and delivered to effect a transfer of property and to show the legal right to possess it.
He signed the deed.