ଅର୍ଥ : डोळ्यांना दिसणारे स्थळ, पदार्थ, घटना इत्यादी.
ଉଦାହରଣ :
आमच्या घराच्या गच्चीवरून शहराचे छान दृश्य दिसते
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जेथे काही व्यवस्थित किंवा योग्य बसेल असे सभोवतालचे वातावरण किंवा परिस्थिती.
ଉଦାହରଣ :
थरारक चित्रपटासाठी हे दृश्य खूप छान आहे.
ସମକକ୍ଷ : देखावा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :