ଅର୍ଥ : वाईट, खराब करणारी गोष्ट.
ଉଦାହରଣ :
भारतीय असंतोषाचे जनक म्हणून चिरोलने टिळकांना दूषण दिले असले तरी त्यांना ते भूषणावह ठरले.
ଅର୍ଥ : रावणाचा भाऊ, एक राक्षस.
ଉଦାହରଣ :
दूषणाला रामाने ठार केले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : दूषित होण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
अन्न, दूध झाकून ठेवले तर त्यांचे घरमाश्यांमुळे होणारे दूषण थांबते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The act of contaminating or polluting. Including (either intentionally or accidentally) unwanted substances or factors.
contamination, pollution