ଅର୍ଥ : दूध, दही, ताक, तूप इत्यादी दुग्धजन्य पदार्थ.
ଉଦାହରଣ :
घरातील दूधदुभते ठेवण्यासाठी एक स्वतंत्र फडताळ होते.
ସମକକ୍ଷ : दुभते
ଅର୍ଥ : दूध देणारी जनावरे.
ଉଦାହରଣ :
आमच्याकडे दूधदुभते भरपूर आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :