ଅର୍ଥ : असे कार्य जे करण्यात अडचणींना तोंड द्यावे लागे.
ଉଦାହରଣ :
हल्ली मुंबईत नोकरी शोधणे म्हणजे कठीण कामच आहे.
लहान मुलांना शिकवणे म्हणजे कठीण काम आहे.
ସମକକ୍ଷ : कठीण काम, कठीण कार्य
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
वह कार्य जिसे करने में कठिनाई का सामना करना पड़े।
छोटे बच्चों को पढ़ाना कठिन काम है।