ଅର୍ଥ : एखाद्या पृष्ठभागाचा काही भाग उरलेल्या पृष्ठभागाला स्पर्श करेल अशा रीतीने ठेवणे.
ଉଦାହରଣ :
काही लोक वाचताना खुणेसाठी पुस्तकाच्या पानाचे टोक दुमडतात.
ସମକକ୍ଷ : दुमटणे, दुमडणे, दुमतणे, दुमतविणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
दो परतों का करना।
उसने किताब का पन्ना दोहराया।