ଅର୍ଥ : विजेच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
ଉଦାହରଣ :
अंधारात काय बसला आहे दिवा लाव.
ଅର୍ଥ : तेल व वात ह्याच्या साहाय्याने प्रकाश देणारे साधन.
ଉଦାହରଣ :
संध्याकाळ होताच तिने तुळशीपाशी दिवा लावला.
ସମକକ୍ଷ : दीप
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :