ଅର୍ଥ : दुःखाच्या प्रसंगी व्यक्त केलेली सहानुभूती.
ଉଦାହରଣ :
आजोबांचे निधन झाल्याचे कळताच अनेक लोक सांत्वन करायला आले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : आशा दाखवण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मंत्र्याचे आश्वासनाने तो निश्चिंत झाला.
ସମକକ୍ଷ : आश्वासन
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :