ଅର୍ଥ : ठरलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ.
ଉଦାହରଣ :
वाहतुकीची कोंडी झाल्याने आम्हाला पोहोचायला उशीर झाला
तुम्ही तिथे पोहोचण्यात मुळीच दिरंगाई करू नका
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Time during which some action is awaited.
Instant replay caused too long a delay.ଅର୍ଥ : उशीर होण्याची अवस्था किंवा भाव.
ଉଦାହରଣ :
आज जेवायला बराच उशीर झाला आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :