ଅର୍ଥ : प्रवेश करण्याचा मार्ग.
ଉଦାହରଣ :
माझ्या घराचे दार सर्व अतिथींसाठी सदैव खुले आहे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : खिडकीच्या वा दाराच्या लाकडी चौकटीत बसवलेले लाकडी वा लोखंडी भाग.
ଉଦାହରଣ :
वार्याने दार हलत होते.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Hinged or detachable flat section (as of a table or door).
leaf