ଅର୍ଥ : सढळ हाताने दान करणारा.
ଉଦାହରଣ :
.दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.
ସମକକ୍ଷ : दानवीर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : जो सहज आणि मनापासून दान करतो असा.
ଉଦାହରଣ :
राजा विक्रमादित्य उदार राजा होता.
ସମକକ୍ଷ : उदार, सढळ हाताचा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Given or giving freely.
Was a big tipper.