ଅର୍ଥ : अन्नाचा वेगळा केलेला एक लहान अंश.
ଉଦାହରଣ :
युद्धाच्या परिस्थितीत लोकांना अन्नाचा कण मिळणे कठीण झाले
ସମକକ୍ଷ : अन्नाचा कण, अन्नाचा दाणा, कण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : धान्यकणाप्रमाणे असणारे मोती, मणी, डाळिंबाचे बी इत्यादी.
ଉଦାହରଣ :
डाळिंब सोलून दाणे काढून ठेवले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : भुईमुगाच्या शेंगातील बी.
ଉଦାହରଣ :
ही भजी शेंगदाण्याच्या तेलात तळली आहेत.
ସମକକ୍ଷ : शेंगदाणा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
मूँगफली के अंदर का भाग।
मूँगफली के दाने से तेल निकालते है।Usually large hard-shelled seed.
nut