ଅର୍ଥ : निदर्शनास आणणे.
ଉଦାହରଣ :
मी तिला दाखवले की तिच्यात कोणती उणीव आहे.
ସମକକ୍ଷ : दाखवणे, दाखवून देणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : बघणे इत्यादीसाठी समोर ठेवणे किंवा प्रकट करणे.
ଉଦାହରଣ :
ह्या जाहिरातीद्वारे कंपनी आपल्या नवीन मोटारी दाखवित आहेत.
ସମକକ୍ଷ : दाखवणे, प्रदर्शित करणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
देखने आदि के लिए सामने रखना या प्रकट करना।
इस विज्ञापन के माध्यम से कंपनी अपनी नई-नई कारें दिखा रही है।ଅର୍ଥ : दिखाऊपणा किंवा गर्वाने धारण करणे किंवा प्रदर्शित करणे.
ଉଦାହରଣ :
शीला नवीन सोन्याच्या बांगड्या दाखवत आहे.
ସମକକ୍ଷ : दाखवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कृत्रिमरित्या प्रस्तुत करणे किंवा दर्शविणे किंवा एखाद्यासारखा अभिनय करणे.
ଉଦାହରଣ :
शीला स्वतः एखादी अभिनेत्री आहे असे दाखवते.
ସମକକ୍ଷ : दाखवणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
* बनावटी ढंग से प्रस्तुत करना या दर्शाना या दिखावा करना या किसी के समान अभिनय करना।
शीला खुद को अभिनेत्री जैसा दिखाती है।Represent fictitiously, as in a play, or pretend to be or act like.
She makes like an actress.