ଅର୍ଥ : हिवाळ्यात रात्रीच्या वेळी गारठ्यामुळे, धुके पडले असता, झाडावर, जमिनीवर आढळणारे पाण्याचे थेंब.
ଉଦାହରଣ :
कमळाच्या पानांवर दवांचे थेंब मोत्यासारखे चमकत होते.
ସମକକ୍ଷ : दव
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Water that has condensed on a cool surface overnight from water vapor in the air.
In the morning the grass was wet with dew.ଅର୍ଥ : अती थंड तापमानामधील थिजलेल्या पाण्याचे सूक्ष्म कण.
ଉଦାହରଣ :
पाने हिमतुषारांनी आच्छादित झालीत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :