ଅର୍ଥ : दहा कोटीची संख्या.
ଉଦାହରଣ :
लोक दहा कोटीदेखील लाच द्यायला तयार होतात.
ସମକକ୍ଷ : 100000000, दशकोटी १००००००००
ଅର୍ଥ : एककापासून मोजले असता नवव्या स्थानी येणारी व दहा कोटींचा बोध करून देणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
पन्नास कोटीमध्ये पाच ही संख्या दहा कोटीवर आहे.
ସମକକ୍ଷ : दशकोटी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :