ଅର୍ଥ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
ଉଦାହରଣ :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.ଅର୍ଥ : अवनतीची, अडचणीची, संकटाची वाईट दुःखद स्थिती.
ଉଦାହରଣ :
व्यसनामुळे त्याच्या आयुष्याची दुर्दशा झाली.
ସମକକ୍ଷ : दुःस्थिती, दुर्गती, दुर्दशा, दैना, धूळधाण, वाताहत, हाल, हालअपेष्टा
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A situation from which extrication is difficult especially an unpleasant or trying one.
Finds himself in a most awkward predicament.ଅର୍ଥ : सतरंजी, उपरणे इत्यादी कापडांच्या काठाशी मुद्दाम, न विणता राखलेले धागे.
ଉଦାହରଣ :
शोभेकरता पातळाच्या दशा राखतात
ଅର୍ଥ : उदासीची किंवी उत्तेजनाची अवस्था.
ଉଦାହରଣ :
तो ह्यावेळी अशा अवस्थेत आहे की त्याच्याशी युक्तिवाद करणे योग्य नाही.
ସମକକ୍ଷ : अवस्था
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :