ଅର୍ଥ : ज्या ठरावीक किमतीला एखादी गोष्ट विकतात ती किंमत.
ଉଦାହରଣ :
सध्या दूरध्वनीसेवेचे भाव वाढले आहेत
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Amount of a charge or payment relative to some basis.
A 10-minute phone call at that rate would cost $5.ଅର୍ଥ : एखाद्या समूहातील प्रत्येक.
ଉଦାହରଣ :
शाळेकडून प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तके मिळतील
दर शनिवारी तो मारूतीच्या मंदीरात जातो.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
(used of count nouns) each and all of the members of a group considered singly and without exception.
Every person is mortal.