ଅର୍ଥ : सरकारी कागदपत्रे,पुस्तके इत्यादी बांधावयाचे फडके.
ଉଦାହରଣ :
घरासंबंधीची कागदपत्रे पाचव्या क्रमांकाच्या दफ्तरात ठेवली आहेत
ସମକକ୍ଷ : दफ्तर
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पुस्तके, वह्या ठेवण्याची विद्यार्थ्यांची विशिष्ट प्रकारची पिशवी.
ଉଦାହରଣ :
बाबांनी मला नवे दप्तर आणले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A bag for carrying school books and supplies.
Found just the right dictionary to fit into his schoolbag.ଅର୍ଥ : शाळेत जाताना मुले ज्यात पुस्तके-वह्या इत्यादी घेऊन जातात ती वस्तूू.
ଉଦାହରଣ :
मुलांनी आल्यावर पूर्ण दप्तर जमिनीवर ओतले.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :