ଅର୍ଥ : विश्वासघात करणारी व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
ସମକକ୍ଷ : कपटी, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : विश्वासघात करणारा.
ଉଦାହରଣ :
मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
ସମକକ୍ଷ : कपटी, दगाबाज, निमकहराम, बेईमान, विश्वासघातकी
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Having the character of, or characteristic of, a traitor.
The faithless Benedict Arnold.