ଅର୍ଥ : शिक्षा म्हणून घेतलेला पैसा.
ଉଦାହରଣ :
विनातिकीट प्रवास करणार्याला पाचशे रुपये दंड होईल
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : एखाद्याचे नुकसान केल्याबद्दल त्याला द्यावयाचा मोबदला.
ଉଦାହରଣ :
काच फोडल्याबद्दल त्याला नुकसानभरपाई द्यावी लागली.
ग्रंथालयाचे पुस्तक माझ्याकडून हरवल्याने मला भूर्दंड भरावा लागेल.
ସମକକ୍ଷ : जुर्माना, नुकसानभरपाई, भूर्दंड
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
किसी का हर्ज या हानि होने पर उसके बदले में दिया जाने वाला धन।
रेल दुर्घटना में मृत लोगों के परिवार वालों को अभी तक हरजाना नहीं मिला है।