୧. नाम
/ निर्जीव
/ वस्तू
/ मानवनिर्मित
ଅର୍ଥ : पोळपाट लाटण्यासारखे कोणतेही साधन न वापरता केवळ हाताने थापून केलेली पोळी.
ଉଦାହରଣ :
शेतकरी शेतात बसून थापटीव पोळी आणि चटणी खात आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
हाथ से गढ़कर बनाई हुई रोटी।
किसान खेत में बैठकर मोटी हथुईरोटी और चटनी खा रहा है।
हथलिट्टी,
हथुईरोटी