ଅର୍ଥ : सकाळ, दुपार, संध्याकाळ अशा दिवसातील तीन वेळा.
ଉଦାହରଣ :
ते त्रिकाळ उपासना करत असतात.
ସମକକ୍ଷ : तीन-त्रिकाळ
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : सर्वकाळी.
ଉଦାହରଣ :
नेहमी खरे बोलावे.
ती नेहमी देवाचे स्मरण करत असते.
ସମକକ୍ଷ : अष्टौप्रहर, अहर्निश, अहोरात्र, तिकाल, तिन्हीत्रिकाळ, दिवसरात्र, नित्य, नेहमी, रात्रंदिवस, सदा, सदैव, सदोदित, सर्वदा