ଅର୍ଥ : तोडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
आज झाडांच्या फांद्या छाटल्या.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : कापण्याचे काम.
ଉଦାହରଣ :
सावकार मजुरांकडून शेताची कापणी करून घेत आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : योडण्याची क्रिया.
ଉଦାହରଣ :
मजूर झाडांची तोडणी करत होते