ଅର୍ଥ : वीस अधिक तीन मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ :
तेवीसचा पाढा मला अर्धाच येतो.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील तेविसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ :
ह्या महिन्याच्या तेवीसला रमेश परदेशातून येणार आहे.
ସମକକ୍ଷ : तेवीस तारीख, २३, २३ तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक तीन.
ଉଦାହରଣ :
या अपघातात तेवीस लोक जखमी झाले