୧. नाम
/ निर्जीव
/ अमूर्त
/ वेळ
/ अवधि
ଅର୍ଥ : परवानंतरचा दिवस वा आजच्या दिवसानंतर येणारा तिसरा दिवस.
ଉଦାହରଣ :
तेरवापासून माझ्या घरी पूजा सुरू होणार आहे.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
परसों के बाद का दिन या आज से आनेवाला तीसरा दिन।
नरसों से मेरे घर में पूजा आरंभ होगी।
अतरसों,
तरसों,
नरसों