ଅର୍ଥ : वार्याने उडणारे पाण्याचे बारीक कण.
ଉଦାହରଣ :
धबधब्याच्या शेजारून जाताना आमच्यावर तुषार उडत होते
ଅର୍ଥ : पाण्याचा थेंब.
ଉଦାହରଣ :
पानावर पसरलेले जलकण सूर्यप्रकाशात मोत्यासारखे चमकत होते.
ସମକକ୍ଷ : जलकण
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :