ଅର୍ଥ : धान्य कणसातून काढण्यासाठी पायाखाली तुडवणे.
ଉଦାହରଣ :
शेतकर्याने वारवण्याआधी कणसे तुडवली.
ସମକକ୍ଷ : मळणे
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : पायाखाली चुरडणे, चेंदा करणे.
ଉଦାହରଣ :
चिडलेल्या हत्तीने माहुताला तुडवले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :