ସଦସ୍ୟତା ନିଅନ୍ତୁ
ପୃଷ୍ଠା ଠିକଣା କ୍ଲିପବୋର୍ଡରେ କପି ହୋଇଛି ।
ଅର୍ଥ : वीस अधिक दहा मिळून होणारी संख्या.
ଉଦାହରଣ : पन्नासमधून वीस वजा केले तर तीस उरतात.
ଅର୍ଥ : इंग्रजी महिन्यातील तिसाव्या दिवशी येणारी तारीख.
ଉଦାହରଣ : पुढच्या महिन्याच्या तीसला निवडणूक आहे.
ସମକକ୍ଷ : तीस तारीख, ३०, ३० तारीख
ଅର୍ଥ : वीस अधिक दहा.
ଉଦାହରଣ : तीस दिवसांचा एक महिना होतो.
ସଂସ୍ଥାପନ କରନ୍ତୁ