ଅର୍ଥ : खूप जोर असलेला.
ଉଦାହରଣ :
वारे प्रबळ वेगाने वाहत होते.
त्याला विमानात बसायची उत्कट इच्छा होती.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : फार तिखट व तोंडाची आगआग होईल अशा चवीचा.
ଉଦାହରଣ :
आमटी आज झणझणीत झाली होती.
तिखट जेवण पचण्यास जड असते.
ସମକକ୍ଷ : जलाल, जहाल, झणझणीत, तिखट
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
तीक्ष्ण स्वादवाला।
चरपरा भोजन सुपाच्य नहीं होता।ଅର୍ଥ : साधारणपेक्षा मोठ्या आवाजात.
ଉଦାହରଣ :
देसाईंनी तीव्र स्वरात प्रश्न केला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Characterized by or producing sound of great volume or intensity.
A group of loud children.