ଅର୍ଥ : प्रेत ठेवायची पेटी.
ଉଦାହରଣ :
प्रेत ताबुतात घालून दफनभूमित नेले
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
ଅର୍ଥ : मोहरमच्या वेळी मुसलमान हसन आणि हुसेनच्या थडग्याची जी प्रतिमा मिरवतात ती.
ଉଦାହରଣ :
मोहरमला गावात ताबुताची मिरवणूक काढतात
ସମକକ୍ଷ : ताजिया