ଅର୍ଥ : बांबूच्या कामट्यांना गवत, पाने लावून तयार केलेले झोपडीचे दार.
ଉଦାହରଣ :
रागावलेले ज्ञानदेव ताटी लावून घरात एकटेच बसून राहिले
ଅର୍ଥ : कामट्यांच्या चौकटीस गवत, पाने इत्यादी बांधून दार, खिडकी, कुंपण, भिंत इत्यादिकांस लावण्यासाठी केलेले आच्छादन.
ଉଦାହରଣ :
दारावरील ताटी बाजूला करून त्याने झोपडीत प्रवेश केला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Framework consisting of stakes interwoven with branches to form a fence.
wattle