ଅର୍ଥ : जेवणाच्या उपयोगाचे उथळ व पसरट धातूचे पात्र.
ଉଦାହରଣ :
जेवल्यानंतर आपले ताट स्वतः उचलून ठेवावे.
पाने वाढली आहेत.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
Dish on which food is served or from which food is eaten.
plateଅର୍ଥ : जोंधळा, बाजरी इत्यादिकांचे उभे जिवंत रोप.
ଉଦାହରଣ :
शेतातील जोंधळ्याची ताटे करपून गेली.
ସମକକ୍ଷ : धाट