ଅର୍ଥ : तांब्याची भांडी तयार करणारी एक जात व त्या जातीतील व्यक्ती.
ଉଦାହରଣ :
आईने तांबटाकडून ताम्हण घेतले
ଅର୍ଥ : चिमणीपेक्षा थोडा मोठा, गवती हिरव्या रंगाचा, हनुवटी आणि गळा पिवळा असलेला, वड, पिंपळ अशा फळे असलेल्या झाडावर बसून सतत टोक टोक असा आवाज करणारा एक पक्षी.
ଉଦାହରଣ :
वडाच्या झाडावर तांबटांचा थवा आला
ଅର୍ଥ : तांबटासंबंधी किंवा तांबटाचा.
ଉଦାହରଣ :
मोहन भांडी खरेदी करण्यासाठी तांबट बाजारात गेला होता.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :