ଅର୍ଥ : क्रोध अनावर झालेला.
ଉଦାହରଣ :
संतप्त व्यक्ती आपली विवेक बुद्धी हरवून बसतो
ସମକକ୍ଷ : खवळलेला, संतप्त, संतापलेला
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
जो अत्यधिक क्रुद्ध हो।
मैं अति क्रुद्ध पिताजी का सामना नहीं करना चाहता था।Marked by extreme anger.
The enraged bull attached.ଅର୍ଥ : जो तापवला आहे किंवा तापला गेला आहे असा.
ଉଦାହରଣ :
तापलेल्या भांड्याला हात लावताच चटका बसला.
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :