ଅର୍ଥ : किल्ला, गाव इत्यादींच्या सभोवताली रक्षणार्थ बांधलेली मजबूत भिंत.
ଉଦାହରଣ :
औरंगजेबाने औरंगाबाद शहराभोवती भक्कम तट उभारला
ସମକକ୍ଷ : कुसू, कोट, तटबंदी, प्राकार
ଅନ୍ୟ ଭାଷାରେ ଅନୁବାଦ :
A masonry fence (as around an estate or garden).
The wall followed the road.ଅର୍ଥ : एखाद्या समूहात समाजात पडलेले गट.
ଉଦାହରଣ :
ह्या प्रकरणामुळे आमच्या गावात दोन तट पडले
ସମକକ୍ଷ : फळी